Surprise Me!

'बिग बॉस' फेम राहुल वैद्य टीव्ही अभिनेत्री दिशा परमार अडकले विवाहबंधनात

2021-07-17 147 Dailymotion

'बिग बॉस' फेम राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार हे लव्ह बर्ड्स नुकतेच विवाहबंधनात अडकलेत. सध्या सोशल मीडियावर राहुल आणि दिशाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यामध्ये दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत.

#RahulVaidya #DishaParmar #BiggBoss14 #Entertainment #thedishulwedding

Bigg Boss' fame Rahul Vaidya TV actress Disha Parmar get married

Buy Now on CodeCanyon