Beed : ढगफुटी, ओढ्याच्या पुलावरुन पाणी अन॒ त्यातूनच बस

Beed (अंबाजोगाई) : तालुक्यातील ममदापूर - पाटोदा शिवारात शनिवारी दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. लेंडी ओढा दुथडी भरुन पुलावरुनही पाणी वाहत होते. यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. परंतु, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस यावरुनच चालकाने चालविली.

(व्हिडीओ : प्रशांत बर्दापूरकर)

#monsoon #beed