Surprise Me!

पानशेत धरणफुटीची भयावहकता दर्शवणारी ही इमारत पहिली का?

2021-07-18 3,583 Dailymotion

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत आणि खडकवासला धरण फुटल्याच्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. 12 जुलै 1961 या दिवशी हे धरण फुटून धरणातील सर्व पाणी पुणे शहरात घुसून हाहाकार माजला होता. 12 जुलैच्या त्या प्रलयाची भयावहता दर्शवणारी एक निशाणी अजूनही पुणेकरांनी जपून ठेवली आहे. '160, नारायण पेठ' ही चार मजली इमारत. त्या दिवशी या इमारतीच्या तिस-या मजल्यापर्यंत पाणी आले होते. पाहूया ही इमारत.<br /><br />#panshetdam #pune

Buy Now on CodeCanyon