Surprise Me!

Mumbai: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांच्या पाणीसाठ्यात 44 टक्क्यांची वाढ

2021-07-20 174 Dailymotion

मुंबई व ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीसाठ्यात 44 टक्के वाढ नोंदविण्यात आली. जलाशयांमधील पाणीसाठ्यात 1,28,093 दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon