Padalkar Criticises Thackeray : खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही

Pune : ''Thackeray सरकाने ज्या पद्धतीनं फक्त तारखांवर तारखा मागितल्या आणि नाईलाजास्तव त्यांच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाला ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करावं लागलं. आज तोच नाकर्तेपणा करत, जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘covid warrior’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे Thackeray सरकार निघालेलं आहे.''असा आरोप आमदार Gopichand Padalkar यांनी केली आहे.
''मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही''अशा शब्दात पडळकरांनी Thackeray सरकारवर केली आहे.

#GopichandPadalkar ##UddhavThackeray #pune