रात्रभर झालेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी नागरिकांना भीती वाटत आहे.<br /><br />#Flood #Chiplun #RedAlert #Konkan #Maharashtra <br /><br />Chiplun taluka submerged under water due to heavy rains