Surprise Me!

मोठ्या टेकडीवरून तुम्ही कधी सुंदर नाशिक पाहिले का ?

2021-07-23 3 Dailymotion

नाशिक(Nashik) जवळच्या मोठ्या टेकडीवरून(Hill) तुम्ही कधी नाशिक पाहिलं तर तुम्हाला नाशिक किती सुंदर आहे याचा अंदाज येईल. छोटासा पाऊस, गुलाबी थंडी, आणि या गुलाबी थंडीमध्ये नाशिकचे नयनरम्य असलेले दृश्य तुम्हाला मोहात टाकल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या या अद्भुत सौंदर्याचा नजराना सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्यापर्यंत आणला आहे. चला तर मग जाऊया नाशिकचं अद्भुत सौंदर्य पाहायला.<br />#Nashik #NashikBeauty #Hill #NashikHills #NashikHillTop #Nature #SakalMedia

Buy Now on CodeCanyon