पंचगंगेला (Panchagnga River) आलेल्या महापूरात (Flood) अडकलेल्या आंबेवाडी आणि चिखली गावातील तब्बल १५०० लोकांना बाहेर काढण्याचे काम NDRF आणि जिल्हा प्रशासनाने केले.सध्या हे बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे.या मोहिमेचे NDRF प्रमुख बृजेष कुमार यांची बातचीत...<br />बातमीदार : मतीन शेख<br />व्हिडीओ : बी.डी.चेचर<br />#PanchagangaRiver #PanchagangaRiverFlood #MaharashtraFlood #Kolhapur