Surprise Me!

पंचगंगेची पाणी पातळी होतेय कमी ; कोल्हापुरकर सुखावले!

2021-07-24 238 Dailymotion

कोल्हापुरात(Kolhapur) दोन दिवसात महापूराने(Kolhapur) हाहाकार माजवला.परंतु आज पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.पावसाचा जोर थांबल्याने पूर ओसरत आहे.दुपारी ४ पर्यंत पाणी पातळी ५३ फुटांपर्यत आल्याने कोल्हापुरकर सुखावले आहेत.<br />बातमीदार : मतीन शेख<br />व्हिडीओ : बी.डी.चेचर<br />#Kolhapur #PanchagangaRiver #PanchagangaRiverFlood #PanchagangaWaterLevelDecreasing

Buy Now on CodeCanyon