Surprise Me!

ऑल्मिपिक उद्घाटनाचा डोळे दिपावणारा दिमाखदार सोहळा

2021-07-24 918 Dailymotion

जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले.<br /><br />#olampic2021 #india #japan

Buy Now on CodeCanyon