Kolhapurkar's Gather At Rankala : कोल्हापुरकरांची रंकाळा चौपाटीवर गर्दी

Kolhapur : कोल्हापुरात पावसाने आज उघडीप दिली आहे.शेकडो नागरिक पूर पाहण्यासाठी तसेच रंकाळा तलावावर फेर फटका मारण्यासाठी गर्दी करत आहेत.ही गर्दी पांगवण्यासाठी रंकाळा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन केले जात आहे.

बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर

#Rankala #kolhapur