Surprise Me!

विम्या कंपनीच्या कार्यालयात पोहोचताच कृषी मंत्र्यांना आश्चर्याचा धक्का

2021-07-25 1 Dailymotion

अमरावती(Amaravati) : विमा कंपन्यांच्या (Insurance Company) नावाने शेतकऱ्यांची सातत्याने ओरड होत असल्याने राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी रविवारी (ता.२५) अमरावतीच्या विमा कंपनीच्या कार्यालयाला आकस्मिक भेट दिली व त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सहा बाय सहाच्या एका खोलीत अतिशय भंगार अवस्थेत हे कार्यालय असून त्याठिकाणी विजेचे कनेक्शनसुद्धा नसल्याची बाब कृषिमंत्र्यांच्या लक्षात आल्याने ते चांगलेच संतापले. त्यांनी कृषी सचिवांना फोन करून तातडीने या कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. <br />#Amaravati #InsuranceCompany #DadajiBhuse #KrushiMantri #AgricultureMinister #DadajiBhuseSurprised

Buy Now on CodeCanyon