Surprise Me!

उद्धव ठाकरेंचा एक धाडसी निर्णय आणि २० वर्षांनी शिवसेना मुख्यमंत्रीपदावर

2021-07-26 992 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची विचारधारा आणि अस्मिता कायम ठेवत उद्धव ठाकरे यांनी पुढची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. इतकेच नाही तर, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आणून दाखवलेच. त्यांनी असेच उत्तोमोत्तम काम करावे यासाठी त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा...<br /><br />#CMUddhavThackeray #HappyBirthday #Shivsena #Maharashtra<br /><br />Uddhav Thackeray Birthday Special Shiv Sena Chief Minister after 20 years after A bold decision of Uddhav Thackeray

Buy Now on CodeCanyon