Ajit Pawar's Visit To Kolhapur : 'त्या' पाहणी दौऱ्याची चर्चा

Kolhapur : केर्ली ते शिवाजी पूल उड्डाणपूलाबाबत Ajit Pawar ची पाहणी दौऱ्यात चर्चा. भराव न टाकता उड्डाणपूल करणे आवश्यक असे पालकमंत्री Satej
Patil म्हणाले. नदीपात्रात बांधकामे अधिक होत असल्याचे ग्रामविकास मंत्री Hasan Mushrif यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिले. Ajit Pawar नी धावत्या दौऱ्यात पाणी कुठपर्यंत आलं होतं याची माहिती घेतली. आढावा बैठकीसाठी सर्व ताफा शासकीय विश्राम गृहाकडे निघाल्या.

Video - लुमाकांत नलवडे

#AjitPawar #satejpatil #HasanMushrif #kolhapur