Surprise Me!

दुर्घटनांनंतरही बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच ‘मढ्यावरचे लोणी खाणे'

2021-07-27 689 Dailymotion

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरस्तिथी निर्माण झाली. अशावेळी विरोधी पक्षातील नेते आणि पत्रकार मंडळी याठिकाणी सर्वात आधी पोहचल्या त्यानंतर प्रशासन पोहचले. प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खुप जणांचे प्राण वाचू शकले असते अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी केली आहे.<br /><br />#ChitraWagh #UddhavThackeray #KonkanFlood #Maharashtra<br /><br />Chitra Wagh Slams Thackeray Government and Shivsena Sanjay Raut

Buy Now on CodeCanyon