Surprise Me!

Semiotic Fasting At Aurangabad : विविध मागण्यांसाठी एयूएबीचे (AUAB) लाक्षणिक उपोषण

2021-07-28 1,466 Dailymotion

Semiotic Fasting At Aurangabad : विविध मागण्यांसाठी एयूएबीचे (AUAB) लाक्षणिक उपोषण

Aurangabad - ऑल युनियन एंड असोसिएशन, (All Union And Association) BSNL च्या (AUAB) वतीने विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण (semiotic fasting) करण्यात आले.BSNL ची 4G सेवा त्वरित सुरू करून 5G सेवेची तयारी करावी, ग्राहकांना वेगवान व अखंडित सेवा देण्यासाठी network मजबूत करावे, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करावे, BSNL चे DOT कडे असलेले ३९ हजार कोटी परत करावे, कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, थेट भरती कर्मचाऱ्यांना ३० टक्के एसएबी त्वरित लागू करावे, BSNL चे टावर व फायबर जाळे विकू नका, कुचकामी ठरलेल्या ठेकेदारांचा पुनर्विचार करावा, लँड मॉनिटायझेशनद्वारे BSNL ला कर्जमुक्त करावे अशा मागण्या करण्यात आल्या.

Video - सचिन माने

#semioticfasting #AUAB #BSNL #aurangabad

Buy Now on CodeCanyon