Surprise Me!

लाॅकडाऊननंतर वाढलेल्या अडचणींमुळे मराठी कलाकारांनी धरली छोट्या पडद्याची वाट

2021-07-29 257 Dailymotion

करोना आणि लाॅकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीचं कंबरडं मोडलंय. थिएटर बंद असल्यामुळे अनेक चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज केले जात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचीही फार काही वेगळी परिस्थिती नाही. मोठ्या पडद्याच्या या बिघडलेल्या चाकामुळेच की काय मराठीतील अनेक कलाकारांची पावलं हळूहळू छोट्या पडद्याकडे वळू लागली आहेत.<br /><br />#Lockdown #MarathiFilms #MarathiOTT #MarathiActors<br />

Buy Now on CodeCanyon