Surprise Me!

इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांची पाठ; तब्बल ६३ महाविद्यालयं होणार बंद

2021-07-29 1,787 Dailymotion

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट झालीये. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या वर्षी इंजिनीअरिंगकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय.<br /><br />#education #engginering #enggineringcollage #student

Buy Now on CodeCanyon