पुण्यातील वनाज ते आयडियल काॅलनी या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. करोनामुळे उत्पन्न घटलं तरी विकास थांबता कामा नये, असं ते म्हणाले आहेत.<br /><br />#AjitPawar #Pune #PuneMetro<br /><br />Development should not be stopped even if income is reduced due to corona - Ajit Pawar
