Surprise Me!

निलेश राणेंचा भास्कर जाधवांवर पलटवार

2021-07-30 1 Dailymotion

भास्कर जाधवांनी " राणेंच्या मुलांसारखी मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत.", असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. २०२४ निवडणुकीत बघून देऊ असं म्हणत, त्यांनी भास्कर जाधवांना थेट आव्हान दिलंय.<br /><br />#NileshRane #BhaskarJadhav #Chiplun #KonkanFloods #Maharashtra<br /><br />Nilesh Rane's retaliation against Bhaskar Jadhav

Buy Now on CodeCanyon