Surprise Me!

पुराच्या पाण्यात वीज कर्मचाऱ्यांकडून पुरवठा सुरळीत करण्यासाठी पोल उभारणी

2021-07-30 560 Dailymotion

तापोळा येथील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. पुराच्या पाण्यात उतरून वीज कर्मचारी वीजपुरवठा पुर्ववत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वीजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वीजेच्या पोल उभारणीसाठी वीज कर्मचारी पुराच्या पाण्यात उतरून काम करत आहेत.<br /><br />#ViralVideo #Tapola #MaharashtraFloods #Electricity<br /><br />Erection of Electricity poles by workers in flood waters to facilitate electric supply

Buy Now on CodeCanyon