सोलापूर(Solapur) : महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) (Ganpatrao Deshmukh) यांचे काल वृद्धपकाळाने निधन झाले. सांगोला सूतगिरणी परिसरात आज सकाळपासून गणपत आबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.<br />#GanpatraoAbaDeshmukh #GanpatraoDeshmukhFuneral #Solapur #RIPGanpatraoDeshmukh #sakal
