जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या भारतातील तिसऱ्या लाटेचे कारण बनत असताना, डेल्टा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेचे कारण बनत आहे. याच पार्शवभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले पाहुयात या व्हिडिओ मधून.<br /><br />#COVID19 #DeltaVariant #WHO #india