टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या पी.व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये २ पदक जिंकणारी पी.व्ही. सिंधू ही पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.<br /><br />#India #PVSindhu #RioOlympics2016 #TokyoOlympics #OlympicMedals #HeBingJiao #Delhi