भारतीय महिला हॉकी टीमने आज इतिहास रचला. त्यांनी तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने १-० च्या फरकाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केलं आहे. या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी देखील एक खास पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. पाहुयात मरीन यांनी नेमकं काय लिहिलं आहे त्या पोस्ट मध्ये.<br /><br />#WomensHockey #SjoerdMarijne #Tweet #TokyoOlympivs2020 #India #Sports #Hockey<br /><br />Indian Womens Hockey Team Coach Sjoerd Marijne Shared Special Post