टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून ९१ किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला स्पर्धेबाहेर ढकलले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेऱ्यांत जलोलोव प्रभावी ठरला. असं असलं तरी, सतीशने खेळलेल्या बॉक्सिंगचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सतीश कुमार हरला मात्र तरीही त्याने मने जिंकली. नेमकं असं काय झालं की त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पाहुयात या व्हिडीओ मधून.

#SatishKumar #TokyoOlympics2020 #Boxer

Boxer Satish Kumar A Fighter With 13 Stitches Is Being Praised