PMRDA development plan:राज्य सरकारला मोठा झटका<br />पुणे - राज्य सरकारच्या पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ह्या निर्णायाने राज्य सरकारला मोठा झटका बसला. (High Court stays PMRDA development plan)<br />#PMC #StateGovernment #PMRDA #Court #PMRDAdevelopmentplan