Miserable State Of Khasbag Maidan : कोल्हापुरच्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाची दुरवस्था!

Kolhapur : 1912 ला राजर्षी छ.शाहू महाराजांनी कोल्हापुरात (Kolhapur) कुस्तीसाठी बांधलेल्या खुल्या मैदानाची दुरवस्था झाली आहे.मैदानात पाच फुटांपर्यत गवत व झुडपे वाढली आहेत.प्रशासन नेमकं याकडे कधी लक्ष देणार असा सवाल कुस्तीप्रेमी तसेच मल्ल विचारत आहेत.

बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर

#khasbagmaidan #kolhapur