लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे.या पराभवामुळे लव्हलिनाचा टोक्यो ऑलिम्पिकमधला प्रवास कांस्यपदकासह समाप्त झाला आहे. लव्हलिनाने सामना गमावला, पण तिने विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीला कडवे आव्हान दिले होते.<br /><br />#LovlinaBorgohain #TokyoOlympics2020 #Boxing #Sports #BronzeMedal<br /><br />Lovelina won a bronze medal in boxing; India's third medal at the Tokyo Olympics