सोनी मराठी वाहिनीवर ‘अजून ही बरसात आहे’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे मिराची भूमिका साकारत आहे तर अभिनेता उमेश कामत आदिराजची भूमिका साकारत आहे. या मालिकेची ऑफर का स्विकारली याबाबत दोघांनीही लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये खुलासा केला आहे.<br /><br />#LoksattaDigitalAdda #UmeshKamat #MuktaBarve<br /><br />Umesh is shares the reason behind doing the serial