Surprise Me!

परमबीर सिंह आणि कंपनीने केला गुंड रवी पुजारीचा वापर?

2021-08-05 1,275 Dailymotion

मुंबई(Mumbai) : मुंबई पोलिसांनंतर(Mumbai Police) ठाणे पोलिसात(Thane Police) होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. <br />या प्रकरणात आता अंडरवल्डची(Underworld) लिंक पुढे आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपींनी गँगस्टर रवि पुजारी(Gangster Ravi Pujari) याचा वापर केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील तक्रारदार सोनू जलान(Sonu Jalan); केतन तन्ना(Ketan Tanna) आणि मुनीर पठाण(Munir Pathan) यांना अडकवण्यासाठी आणि त्याच्याजवळून पैसे उकळता येतील या कारणासाठी रवी पुजारीचा वापर केला गेल्याचे तपासात स्पष्ट होते आहे.<br />#ParambirSingh #MumbaiPolice #ThanePolice #RaviPujari #RaviPujariAndHiteshShahCallRecording #SakalMedia #SAAMTV

Buy Now on CodeCanyon