Surprise Me!

Mumbai Juhu Beach: जुहू बीचवर तेलगळतीमुळे जमा झाली काळी वाळू; BMC ने सुरु केली साफसफाईची प्रक्रिया

2021-08-05 188 Dailymotion

तेलकट पाण्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले जुहू बीच सध्या प्रदूषित दिसत आहे. दरम्यान आता BMC कडून बीचवर स्वच्छता प्रक्रीया सुरु झाली आहे. पाहा जुहू बीच चा व्हिडीओ.

Buy Now on CodeCanyon