Surprise Me!

रुजुता दिवेकर यांचा पुरस्कारासंदर्भात केला मोठा गौप्यस्फोट; कंगनानेही केलं त्यांच्या हिंमतीचं कौतुक

2021-08-06 3,967 Dailymotion

सेलिब्रिटी न्युट्रिशिअनिस्ट रुजुता दिवेकर नेहमीच आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे या विषयी सांगताना दिसतात. रुजुता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना एक खळबळजनक खुलासा केला आहे.<br /><br />#rujutadiwekar #kanganaranaut #tweet #celebritynutritionist

Buy Now on CodeCanyon