देशात लहान मुलांच्या लसींच्या चाचण्या सुरु आहेत. लहान मुलांना लवकरच करोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे , असे आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं आहे.<br /><br />#India #COVID19 #BharatiPravinPawar #Coronavirus #NewDelhi