Surprise Me!

“तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे!, चहा पिणारे नाही”

2021-08-08 1,968 Dailymotion

“सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाहीत. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्ही-आम्ही खावा भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करत नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढायला शिकाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ओबीसी मजबुतीने उभा झाला हे चित्र रंगेल.” असं विधान राज्याचे इतर मागासवर्गीय कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जालना येथे केलं आहे.<br /><br />#vijayvadettiwar

Buy Now on CodeCanyon