Pune Traders: पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार?<br />Pune: पुण्यात आज कोरोनाच्या (Coronavirus)पार्श्वभूमीवर आढावा बैठक. बैठकीत (Meeting)निर्बंध (restrictions)शिथिल करण्यासंदर्भात चर्चा. दुकानांच्या वेळेत (Pune shop timing) वाढ होणार?<br />#Pune #Ajitpawar #Coronavirus #restrictions #PuneTraders