BREAKING :पुण्यातली दुकाने सर्व दिवशी सुरु<br />पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे पुण्यात मोठं नुकसान होत होतं. याबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील अशी माहिती दिली आहे. <br />#Pune #Ajitpawar #Puneunlock #Coronavirus #PMC #PCMC #PuneTraders #PuneShop <br />