१५ ऑगस्टपासून लसींच्या दोन्ही मात्र घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण त्यासंबंधी कोणतेही आदेश अद्याप रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेले नाही. त्यातच लसीकरणा दरम्यान येणाऱ्या अडचणींमुळे कित्येक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्याचबरोबर लोकल प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या क्युआर कोड बाबत फारशी माहिती उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.<br /><br />#LocalTrain #Mumbai #COVID19 #Coronavirus #UddhavThackeray<br /><br />Local for all from August 15 But confusion among citizens about local travel