नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. वजन वाढल्याने धावायला जाणारा मुलगा ते ऑलिम्पिक पदक विजेता असा नीरजचा प्रवास पाहून एका अभिनेत्याने आता त्याच्याकडून वजन कमी करण्यासाठी प्रेरणा घेतलीय.<br /><br />#NeerajChopra #ArjunKapoor #Bollywood #TokyoOlympics #TokyoOlympics2020 #India #Mumbai