Surprise Me!

Aditya Thackeray Tribal Dance Video: आदित्य ठाकरे यांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका; पहा व्हिडिओ

2021-08-10 4 Dailymotion

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरे कॉलनीतील आदिवासी पाड्याला भेट दिली. या वेळी आदित्य ठाकरे यांनी आदिवासी नृत्यावर ठेका ही धरला. पहा व्हिडिओ.

Buy Now on CodeCanyon