Surprise Me!

Mangalagaur 2021 Puja Vidhi: मंगळागौर पूजन कसे कराल? जाणून घ्या विधी आणि महत्त्व

2021-08-11 14 Dailymotion

मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायचे असते. जाणून घेऊयात हां व्रताच्या पुजेची माहिती आणि महत्व.

Buy Now on CodeCanyon