Surprise Me!

Exclusive Interview: 'जावयाला पुढे करून दानवेंनी मला पाडलं...'

2021-08-11 1,585 Dailymotion

Exclusive Interview: 'जावयाला पुढे करून दानवेंनी मला पाडलं...'<br />औरंगाबाद (Aurangabad): आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Election) शिवसेना (Shivsena) स्वःबळावर लढणार का? औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कधी होणार? शिवसेनेत गटबाजी आहे का? शिवसेनेसोबत भाजप नसल्याचा तोटा होणार का? तर भागवत कराड (Bhagwat karad)आणि रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve)चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant khaire)मंत्रीपदाच्या शुभेच्छा का दिल्या नाहीत? तसेच भाजप नेते प्रमोद महाजनांची (Pramod Mahajan) खैरेंनी का आठवण काढली? या सर्व प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीत मिळतील. <br />(मुलाखतकार- प्रमोद सरवळे, व्हिडीओ- हरीष शर्मा)<br />#ChandrakantKhaire #Bhagwatkarad #RaosahebDanve #Shivsena #BJP #Aurangabad #Politics #Marathwada

Buy Now on CodeCanyon