Surprise Me!

Gajanan Kale Accused Of Domestic Violence : मारहाण केल्याचा आरोप

2021-08-12 1 Dailymotion

Gajanan Kale Accused Of Domestic Violence : मारहाण केल्याचा आरोप<br /><br />Navi Mumbai: मनसे (MNS) शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर त्यांच्याच पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली Nerul पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे Navi Mumbaiआणि MNS च्या गोटात खळबळ उडाली आहे.<br /><br />#GajananKale #domesticviolence #Nerul #NaviMumbai

Buy Now on CodeCanyon