Surprise Me!

Mumbai Local Train Travel: मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी कसा मिळवाल पास? काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर

2021-08-12 1 Dailymotion

15 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अटींसह लोकलने प्रवास करता येणार आहे. मात्र प्रवास करण्यासाठी पास असणे गरजेचे आहे. जाणून घ्या लोकल पास कसा काढू शकाल.

Buy Now on CodeCanyon