करोना आणि लॉकडाउन यामुळे आर्थिक चक्र बिघडलंय. करोनामुळे गेल्या दीड वर्षात आर्थिक दृष्ट्या सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांच्या पगारात कपात झाली. दरम्यान, करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे, असं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.<br /><br />#Lockdown #Coronavirus #unemployment #Delhi #India<br /><br />Information from the survey says Lockdown led to increase in the number of beggars