मुंबईतील प्रमोदिनी देशमुख या आजी वयाच्या ७२व्या वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीमधून MA परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. आपलं स्वप्न पूर्ण करायला वयाचं बंधन नसतं हे या आजींनी दाखवून दिलं आहे. जाणून घेऊया प्रमोदिनी देशमुख यांचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून...

#Inspiration #MAexamination #MumbaiUniversity

At the age of 72 she became an MA an inspirational story