पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर आणखी एका महिलेने आरोप केले आहेत. राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रक्षाबंधनचा एक धागा मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवा, असं आवाहन राज्यातील महिलांना करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

#ChitraWagh #SanjayRathore #Shivsena #BJP

Chitra Wagh's appeal to women in the state on women's safety