Surprise Me!

'मार्मिक'सोबत मलासुद्धा नविन रूप धारण करावं लागलं आहे - उद्धव ठाकरे

2021-08-13 1,521 Dailymotion

'मार्मिक'चा ६१ वा वर्धापनदिन सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. मार्मिक बद्दलच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. कार्यक्रमात बोलताना 'मार्मिक'सोबत मलासुद्धा नविन रूप धारण करावं लागलं आहे, असं ते म्हणाले.<br /><br />#UddhavThackeray #Shivsena #marmik

Buy Now on CodeCanyon