Surprise Me!

Adventure Tourism Policy: साहसी पर्यटन धोरणास अंमलबजावणी होणार का? | Pune | Tourist | Sakal Media

2021-08-13 332 Dailymotion

Adventure Tourism Policy: साहसी पर्यटन धोरणास अंमलबजावणी होणार का? | Pune | Tourist | Sakal Media<br />पर्यटन (Tourism)धोरणा अंतर्गत विविध साहसी खेळांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये हायकिंग, ट्रेकिंग, फॉरेस्ट कॅम्प्स, जंगल सफारी, रॉक कॉल्म्बिंग, रिव्हर राफ्टिंग, पॅरागॅयडिंग, पॅरासिलिंग, बंजीजम्पिंग, हॉट एअर बुलन राईड्स आणि सेलिंग यांसारख्या अॅक्टीव्हीजसाठी मोजक्याच ऑरगनाजेशन्स आणि ठिकाणं उपलब्ध आहेत.साहसी पर्यटन (Adventure Tourism)धोरण हा प्रोजेक्ट सुद्धा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray)यांनी पुढाकार घेतला होता. अखेर या प्रोजेक्टला राज्य सरकारकडून (State government) मान्यता मिळाली आहे. ट्रेकपांडाने त्यांच्या ट्रेक लीड्ससाठी मूलभूत प्रथम प्रशिक्षण आयोजित केले.<br />#AdventureTourismPolicy #adityathackeray #Adventure ourism #Tourism

Buy Now on CodeCanyon