कोल्हापूर : महानगरपालिकेच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टॅंकचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.<br />तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रतिदिनी 150 सिलीडर क्षमते इतक्या उत्पादनाचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे. <br />बातमीदार- लुमाकांत नलवडे<br />#kolhapur #satejpatil #kolhapuroxygentank #satejpatilkolhapur #kolhapurnews #kolhapurlivenews #kolhapurupdate